मुरांबा मालिकेत पदार्पणानंतर सुरुची अडारकर भावुक; म्हणाली, १६ वर्षांपूर्वीचा प्रवास पुन्हा आठवला

suruchi adarkar muramba serial swara role

suruchi adarkar muramba serial swara role : सुरुची आडारकर हिने ‘मुरांबा’ मालिकेत स्वरा या भूमिकेतून पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन केलं असून, या नव्या सुरुवातीबद्दल तिने मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुरांबा मध्ये सुरूची अडारकरची दमदार एन्ट्री; अक्षयच्या आयुष्यात ‘स्वरा’ म्हणून येणार नवं वळण

Muramba serial Suruchi Adarkar entry as Swara

Muramba serial Suruchi Adarkar entry as Swara : सुरुची आडारकर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुरांबा’ मालिकेतील तिच्या एन्ट्रीमुळे रमा-अक्षयच्या नात्यात मोठा बदल होणार आहे.