खरंच असं होतं का त्यांच्या नात्यात? स्वप्नील जोशी-लीनाचा व्हिडिओ चर्चेत!
swapnil joshi wife leena video happy married life talks : अभिनेता स्वप्नील जोशी यांनी पत्नी लीनासोबत शेअर केलेला नवा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. गप्पागोष्टी करताना दोघांनी त्यांच्या नात्यातील प्रेम, टोमणे आणि सुखी संसाराचं रहस्य उलगडलं.