वल्लरी विराजची नवी मालिका येतेय! झी मराठीवर तिच्यासोबत कोणता हिरो दिसणार?
vallari viraj zee marathi new serial update : झी मराठीच्या नव्या मालिकेमध्ये वल्लारी विराज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नायक कोण असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला.