सूरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घराचा गृहप्रवेश; प्रशस्त बंगल्याची झलक पाहून चाहते भारावले Suraj Chavan Home

Suraj Chavan Home Grahpravesh

‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणने (Suraj Chavan Home) स्वतःच्या नव्या घरात भक्तीभावाने गृहप्रवेश केला आहे. आलिशान घरातील हॉल, मॉड्युलर किचन आणि सुंदर इंटिरियरची झलक पाहून चाहते भारावले आहेत.