मी संसार माझा रेखिते मालिकेत अनुप्रियाची मनाला भिडणारी कथा; प्रत्येक गृहिणीच्या जगण्याचं वास्तव मांडणार नवीन प्रवास
mi sansar majha rekhite new serial update : ‘मी संसार माझा रेखिते’ मध्ये साकारलेली अनुप्रियाची कथा आजच्या प्रत्येक गृहिणीच्या मनाला स्पर्श करते. कुटुंबासाठी सतत झगडणाऱ्या स्त्रीच्या भावविश्वाला मांडणारी ही मालिका प्रेक्षकांना नवीन दृष्टिकोन देणार आहे.