प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावे भावूक, मोठा भाऊ म्हणून अभिमान वाटतो Subodh Bhave Priya Marathe
Subodh Bhave Priya Marathe अभिनेता सुबोध भावे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे बद्दलच्या आठवणी सांगत तिच्या स्वभावाचं, जिद्दीचं आणि कामाबद्दलच्या निष्ठेचं भरभरून कौतुक केलं. “मोठा भाऊ म्हणून तिचा अभिमान आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.