पूजा बिरारी मेहंदी सोहळा सोहम बांदेकरसाठी पूजाची पहिली पोस्ट चर्चेत

pooja birari soham bandekar wedding mehendi photos

pooja birari soham bandekar wedding mehendi photos : पूजा बिरारी हिने मेहंदी समारंभाचे खास फोटो शेअर करत सोहम बांदेकरसाठी पहिलीच प्रेमभरली पोस्ट टाकली असून सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोहम बांदेकरच्या लग्नाचा जल्लोष सुरू! ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांसह पार पडलं पहिलं केळवण, पारंपरिक जेवणाची खास मजा

soham bandekar wedding first kelvan marathi news

soham bandekar wedding first kelvan marathi news : आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकतंच सोहमचं पहिलं केळवण पार पडलं असून यात मराठी कलाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार सहभागी झाले.

बांदेकरांचा लेक सोहमने पूजा बिरारीच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे चर्चांना मिळाली नवी दिशा!

soham bandarakar pooja birari Marriage

soham bandarakar pooja birari Marriage : सोहम आणि अभिनेत्री Pooja Birariच्या लग्नाच्या चर्चांना नवीन वळण; दिवाळी फोटोवर हार्ट कमेंटमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली.

“लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना पूजा बिरारीने उघड केला फोनवर आलेल्या मिसकॉलचा किस्सा!”

pooja birari soham bandekar lagnachya charcha

pooja birari soham bandekar lagnachya charcha : पूजा बिरारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच लग्न होणार असल्याच्या अफवांवर तिने अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया दिली आणि सोहम बांदेकरबद्दलचा किस्सा सांगितला. सोशल मीडियावर भरमसाठ मिसकॉल्सचा अनुभवही तिने शेअर केला.

घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा 500 वा भाग पूर्ण; निर्माते सोहम बांदेकर यांची भावूक प्रतिक्रिया

gharoghari matichya chuli serial 500 va bhag

gharoghari matichya chuli serial 500 va bhag : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय GharoGhari Matichya Chuli Serial ने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. या यशानंतर निर्माते सोहम बांदेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत कलाकार व प्रेक्षकांचे विशेष आभार मानले आहेत.