सगळ्यात सुंदर… ईशा संजय कडून ऐश्वर्या नारकर यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

aishwarya narkar isha sanjay birthday post

aishwarya narkar isha sanjay birthday post : ईशा संजय हिने अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या भावूक शुभेच्छा पोस्टने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधलं असून दोघींमधील जिव्हाळ्याचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.