शाहरुख खाननं दिलेला स्मृती इराणींना लग्न न करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने उघड केला जुना किस्सा Smriti Irani Shah Rukh Khan

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी यांनी अलीकडील मुलाखतीत शाहरुख खान व सलमान खानबद्दल काही मजेशीर आठवणी शेअर केल्या. शाहरुखनं त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला होता, तर सलमानबाबत त्यांनी त्यांच्या पतीचा किस्सा सांगितला. Smriti Irani Shah Rukh Khan