स्मृती इराणींची सास भी कभी बहू थी 2 मालिका बंद होणार? हितेन तेजवानीनं दिलं स्पष्ट उत्तर Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
स्मृती इराणींच्या पुनरागमनानंतर लोकप्रिय झालेली ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ ही मालिका लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांवर मालिकेतील अभिनेता हितेन तेजवानीनं स्पष्टीकरण दिलं असून, त्यानं मालिकेबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.