वल्लारी विराजचा डान्स व्हिडिओ व्हायरल; आता ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून करणार कमबॅक
vallari viraj dance video viral : अभिनयासोबतच डान्समधूनही प्रेक्षकांवर छाप टाकणारी वल्लारी विराज लवकरच ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तिच्या नव्या व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.