वसुंधरा दिनानिमित्त श्रेया पिळगावकरचा खास संदेश; निसर्गाशी नातं जपा
shriya pilgaonkar world earth day 2026 message photos : “श्रिया पिलगावकर” ने “World Earth Day” निमित्त शेअर केलेले निसर्गरम्य फोटो आणि तिचा अर्थपूर्ण संदेश सध्या चर्चेत आहे. पृथ्वीचे महत्त्व अधोरेखित करत तिने चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे.