“माझ्या सासुबाईंच्या हातचा स्टॉबेरीखंड अप्रतिम!” – शिवानी सोनारने व्यक्त केल्या भावना
shivani sonar sasubai god padarath : ‘तारिणी’ मालिकेची अभिनेत्री शिवानी सोनारने नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या सोहळ्यात आपल्या सासुबाईंबद्दल खास भावना व्यक्त केल्या. बालपणीच्या आवडत्या पदार्थांपासून ते लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या गोड पदार्थांपर्यंतचा किस्सा ऐकून सर्वच उपस्थितांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.