शिव ठाकरे विवाहबंधनात; अचानक शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का

shiv thakare marriage surprises

shiv thakare marriage surprises : शिव ठाकरे याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.