घराला आग लागली तेव्हा थोडक्यात बचावला शिव ठाकरे, काय घडलं सांगत म्हणाला..
बिग बॉस मराठी फेम Shiv Thakare यांच्या मुंबईतील घराला लागलेल्या आगीने मोठी खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या दुर्घटनेत शिव घरातच होता, आणि त्याने स्वतः संपूर्ण प्रसंग उलगडून सांगितला आहे.