शेवटचा भाग, ना निरोपाचा प्रोमो; झी मराठीची पारू मालिका अचानक बंद? प्रेक्षकांमध्ये संभ्रम

paaru serial suddenly ended

paaru serial suddenly ended : पारू मालिका कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ऑफ एअर झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्य नायिकेच्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रेक्षकांचा गोंधळ आणखी वाढला आहे.

पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने तब्बल वर्षभर लपवून ठेवलं लग्न; चाहत्यांना वाढदिवशी दिली  गुडन्यूज!

sharyu sonawane marriage secret

sharyu sonawane marriage secret : लोकप्रिय मराठी अभिनेत्री Sharyu Sonawane हिने स्वतःचं लग्न तब्बल वर्षभर लपवून ठेवलं होतं. चाहत्यांना तिनं ही आनंदाची बातमी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला.