Sharayu Sonawane : ‘पारू’ मालिकेच्या अचानक बंद होण्यावर अभिनेत्रीचा पहिल्यांदाच खुलासा

sharayu sonawane speaks on paru serial closure

sharayu sonawane speaks on paru serial closure : शरयु सोनवणे हिने ‘पारू’ मालिका अचानक बंद का झाली याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. निर्मात्यांकडून कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याचा दावा करत तिने प्रेक्षकांची माफीही मागितली.

‘पारू’ फेम शरयू सोनावणेला स्टेशनवर आलेला भयावह अनुभव; म्हणाली, “मी सहनच केलं नाही!”

sharayu sonawane paru fame bad experience

sharayu sonawane paru fame bad experience : ‘पारू’ मालिकेची प्रसिद्ध अभिनेत्री शरयू सोनावणेने तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग उघड केला आहे. रात्री स्टेशनवरून जाताना झालेल्या या घटनेने तिच्या धैर्याचं उदाहरण समोर ठेवलं आहे.