Categories Entertainment

Navari Mile Hitlerla लीलाच्या आयुष्यात मोठा वादळ, एजेच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री!

'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'नवरी मिळे हिटलरला' प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अभिराम जहागीरदार आणि लीलाच्या प्रेमकथेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदार हिचं अनपेक्षित पुनरागमन होणार आहे.

Read More