ठरलं तर मग मध्ये सचिनची नीच चाल समोर! बायकोसाठी गर्लफ्रेंडकडून पैसे, सायलीने ऐकलं प्रियाचं महिपतविषयीच बोलणं

tharala tar mag sachin priya sayli new twist

tharala tar mag sachin priya sayli-new twist : ठरलं तर मग मालिकेच्या ५ जानेवारीच्या भागात सायलीने प्रियाचं महिपतविषयीचं बोलणं ऐकलं, तर दुसरीकडे सचिनने बायकोसाठी गर्लफ्रेंडकडून पैसे घेऊन कळस गाठला.