सावळ्याची जणू सावली’ फेम भाग्यश्री दळवी कोकणात; मराठमोळा अंदाज चर्चेत

savalyachi janu savli bhagyashri dalvi sawantwadi kokan photo viral

savalyachi janu savli bhagyashri dalvi sawantwadi kokan photo viral : “सावळ्याची जणू सावली” फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवी सध्या सावंतवाडीत गावी पोहोचली असून, गावाकडच्या लग्नसोहळ्यातील तिचा पारंपरिक अंदाज चाहत्यांना विशेष भावतो आहे.