सावळ्याची जणू सावली’ च्या सेटवर रंगांची उधळण; प्राप्ती रेडकर ने शेअर केले खास होळी सेलिब्रेशनचे फोटो

savalyachi janu savli holi celebration prapti redkar photos

savalyachi janu savli holi celebration prapti redkar photos : झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या सेटवर यंदाची होळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

सावळ्याची जणू सावली फेम भाग्यश्री दळवी हिने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; सहकलाकार म्हणाले, “खूप अभिमान वाटतो

savalyachi janu savli bhagyashree dalvi new business

savalyachi janu savli bhagyashree dalvi new business : झी मराठीवरील लोकप्रिय सावळ्याची जणू सावली मालिकेतील ‘तारा’ भूमिकेसाठी ओळखली जाणारी भाग्यश्री दळवी हिने अभिनयासोबतच आता स्वतःचा कुकीज बिझनेस सुरू केला असून या नव्या प्रवासासाठी तिला सहकलाकार आणि चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.