कमळी मालिकेत थरार! सरोज कामिनीच्या जाळ्यात, पुढे काय होणार ?

kamali serial saroj kamini major twist

kamali serial saroj kamini major twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कमळी मालिकेत सरोज आणि कामिनी अखेर आमनेसामने आल्या असून, सरोजचं अपहरण झाल्यामुळे कथानकात थरारक वळण आलं आहे.