जंगलात मॅगी बनवताना दिसली पारू फेम अभिनेत्री संजना काळे; गॅस सिलिंडर पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट प्रश्न

Paaru Fame Actress Sanjana Kale jangal camping

Paaru Fame Actress Sanjana Kale jangal camping : पारू फेम अभिनेत्री संजना काळे हिने मालिकेनंतर जंगलात Camping करत मॅगी बनवतानाचे फोटो शेअर केले आहेत. छोट्या गॅस सिलिंडरवरून नेटकऱ्यांनी तिला विचारलेल्या प्रश्नांनी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

पारू’ मालिकेतील प्रिया म्हणजेच संजना काळेने घेतली नवी कार, सोशल मीडियावर आनंद व्यक्त

paru serial actress sanjana kale buys new car

paru serial actress sanjana kale buys new car : झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेतील प्रिया भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली संजना काळे हिने नुकतीच नवी कार खरेदी केली असून सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

आग, भीती आणि शूटिंगचा थरार! “संजना काळे” ने दिले त्या सीनचे अनसुने तपशील

sanjana kale paru serial fire scene shoot

sanjana kale paru serial fire scene shoot : ‘पारू’ मालिकेत दाखवलेला आगीचा प्रसंग पाहून प्रेक्षक थोडे दचकल्याच, पण अभिनेत्री संजना काळे हिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून त्या सीनमागची पूर्ण गोष्ट समोर आली आहे.