रुमानी खरे – स्तवन शिंदे यांच्या लग्नाचे ‘Unseen’ फोटो समोर; श्रेया डफळापूरकरने शेअर केले खास क्षण
rumani khare stavan shinde wedding unseen photos : अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता स्तवन शिंदे यांच्या लग्नातील ‘Unseen’ फोटोंनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. श्रेया डफळापूरकरने शेअर केलेल्या खास क्षणांनी चाहत्यांची मनं जिंकली.