“आम्हाला जर हसायला येत नसेल तर…”; सई ताम्हणकरची स्पष्ट प्रतिक्रिया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बद्दल म्हणाली
sai tamhankar maharashtrachi hasya jatra reaction : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाबद्दल अभिनेत्री सई ताम्हणकरने दिलेली स्पष्ट प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. “आमच्यावर कुठलाही दबाव नाही, आम्ही मनापासून हसतो,” असं ती म्हणाली आहे.