सैराट मधील सल्या म्हणजेच अरबाज शेखचा निकाह; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
sairat fame arbaaz sheikh nikah with simran wedding photos : सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाह केला असून वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिंकू राजगुरुसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”