‘सैराट’ फेम Tanaji Galgunde गावात करतोय शेती; स्वतःच्या हातांनी बनवतो जेवण, चाहत्यांनी केल कौतुक
tanaji galgunde farming and cooking in village : ‘सैराट’मधून प्रसिद्ध झालेला Tanaji Galgunde आजही आपल्या मातीशी घट्ट जोडलेला आहे. शेतात काम करताना आणि पारंपरिक पदार्थ बनवताना त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं पुन्हा जिंकली आहेत.