rupali bhosale marriage “मला स्वयंवरात रस नाही…” ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेची स्पष्ट भूमिका, म्हणाली – “परीक्षा घेणं योग्य नाही”
rupali bhosle swyanvar pratikriya marathi news : ‘लपंडाव’ मालिकेत सरकारची दमदार भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री Rupali Bhosle सध्या चर्चेत आहे. मालिकेत सखीचं स्वयंवर दाखवलं जात असतानाच रुपालीने स्वतःचं स्वयंवर करण्याबाबत दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.