साता जन्माचे सोबती! अभिनेता ऋग्वेद फडके गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात, फोटो व्हायरल
rugved phadke wedding marriage photos viral : “मराठी मनोरंजन विश्वात” आणखी एका लोकप्रिय चेहऱ्याने आयुष्याचा नवा टप्पा सुरू केला आहे. अभिनेता ऋग्वेद फडके आणि त्याची प्रेयसी विभा यांचा पारंपरिक विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.