लोक कसं बघतात यापेक्षा स्वतःची डिग्निटी महत्त्वाची”, अभिनेत्री ऋचा गायकवाडचा विचारप्रवर्तक सल्ला

richa gaikwad advice to girls on dignity

richa gaikwad advice to girls on dignity : अभिनेत्री ऋचा गायकवाड हिने नुकत्याच शेअर केलेल्या रीलमधून मुलींना त्यांच्या कपड्यांबाबत जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला आहे. “आपल्या ड्रेसिंगमधून आपली डिग्निटी दिसली पाहिजे,” असं सांगत ऋचाने महिलांना विचार करायला लावणारा संदेश दिला आहे.