“तू हिरोईन मटेरियल नाहीस म्हणून मालिकेतून बाहेर काढलं”; ऋतुजा बागवेने शेअर केला कडू अनुभव
rutuja bagwe replaced from serial due to looks : मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने सिनेइंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांत तिला आलेल्या नकारात्मक अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. “हिरोईन मटेरियल नाहीस” या कारणावरून मालिकेतून रिप्लेस केल्याचा प्रसंग तिने उघड केला.