दीपिका पादुकोण पुन्हा आई होणार! रणवीर सिंहसोबतच्या घरात पुन्हा येणार गोड बातमी

deepika padukone pregnant second time ranveer singh baby news

deepika padukone pregnant second time ranveer singh baby news : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री “दीपिका पादुकोण” पुन्हा एकदा आई होणार असल्याची आनंदवार्ता समोर आली आहे. “रणवीर सिंह”सोबतच्या तिच्या आयुष्यात पुन्हा नव्या पाहुण्याचे आगमन होणार असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी दिवाळीत दाखवला ‘दुआ’चा चेहरा; चाहत्यांसाठी खास गिफ्ट!

deepika padukone ranveer singh daughter dua first photo

deepika padukone ranveer singh daughter dua first photo : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी या दिवाळीत मुलगी ‘दुआ पादुकोण सिंग’चा चेहरा पहिल्यादां चाहत्याना दाखवला आहे.आणि या गोंडस फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.