“‘बिग बॉस’मधून सुरु झालेली लव्हस्टोरी… आता लेकीच्या वाढदिवसाने रंगली राहुल–दिशाची दुनिया,पाहा खास फोटो”

rahul vaidya and disha parmar navyacha vadhdivas celebration social media viral

rahul vaidya and disha parmar navyacha vadhdivas celebration social media viral : लोकप्रिय जोडपं राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी लेकी नव्याचा दुसरा वाढदिवस कुटुंबासोबत आनंदात साजरा केला. सेलिब्रेशनचे खास फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.