ही भांडणं शिकतेस कुठून? शशांक केतकर चा पत्नी प्रियांकासोबतचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

shashank ketkar priyanka big boss viral video

shashank ketkar priyanka big boss viral video : अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका यांचा बिग बॉसवर आधारित मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी थेट पुढच्या सीझनची ऑफरच दिली आहे.

मालेगाव प्रकरणावर शशांक केतकरची बायको प्रियंकाचा संताप; मनाली या विकृत लोकांना..

Priyanka Ketkar

Priyanka Ketkar मालेगावमधील साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येने राज्यभरात संताप उसळला असून अभिनेत्री प्रियांका केतकरने सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

“अशीही होऊ शकते दिवाळीची सुरुवात! शशांक केतकरच्या पत्नीने केलं काहीतरी खास…”

shashank ketkar wife priyanka fashion startup

shashank ketkar wife priyanka fashion startup : अभिनेता शशांक केतकरच्या पत्नी प्रियांका ढवळेने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘House Of Ru-Ra’ या साड्यांच्या नव्या ब्रँडची सुरुवात केली आहे. हा ब्रँड दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवण्यात आला असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.