तू ही रे माझा मितवा : ईश्वरी-अर्णवच्या नात्यात वाढतंय प्रेमाचं वलय; नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

tu hi re maza mitwa new promo love confession

tu hi re maza mitwa new promo love confession : तू ही रे माझा मितवा मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यात आता मैत्रीपलीकडचं बंध फुलताना दिसत आहे. नव्या प्रोमोमध्ये ईश्वरीची मनात दडलेली भावना व्यक्त होते का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.