प्राजक्ता गायकवाड आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक; लग्नानंतर सहकुटुंब घेतलं दर्शन

prajakta gaikwad tuljapur tuljabhavani darshan

prajakta gaikwad tuljapur tuljabhavani darshan : लग्नानंतर पहिल्यांदाच प्राजक्ता गायकवाड यांनी सहकुटुंब आई तुळजाभवानीचं दर्शन घेत कुलधर्म व कुलाचाराचे विधी पार पाडले. तुळजापूर मंदिरात चाहत्यांनी केली मोठी गर्दी.

लग्नानंतर घर-संसाराची चिंता नको; करिअरवर लक्ष दे – प्राजक्ता गायकवाडला सासरचा भक्कम पाठिंबा

prajakta gaikwad married life experience

prajakta gaikwad married life experience : लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल प्राजक्ता गायकवाड ने मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. सासूबाई, सासरे आणि पती शंभुराज यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे करिअर अधिक बहरत असल्याचं तिनं सांगितलं.

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी पोहोचली प्राजक्ता गायकवाड फटाके, रांगोळी आणि ओवाळणीने कुटुंबीयांनी केले स्वागत

prajakta gaikwad maher swagat video

prajakta gaikwad maher swagat video : लग्नानंतर प्रथमच माहेरपणासाठी आलेल्या प्राजक्ता गायकवाड हिचं कुटुंबीयांनी फटाके आणि फुलांच्या रांगोळीने केलेलं जंगी स्वागत सोशल मीडियावर चर्चेत.

विवाहानंतर प्राजक्ता गायकवाड शंभुराज खुटवड जेजुरी दर्शनाला व्हिडिओ व्हायरल; परंपरेने भारलेला सुंदर क्षण!

prajakta gaikwad shambhuraj khutavad jejuri darshan video viral

prajakta gaikwad shambhuraj khutavad jejuri darshan video viral : विवाहानंतर ‘प्राजक्ता गायकवाड’ आणि शंभुराज खुटवड जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला गेले असताना शूट झालेला भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज; लग्नानंतर पहिली पोस्ट व्हायरल, ठसठशीत मंगळसूत्राने खेचले सगळ्यांचे लक्ष

prajakta gaikwad new post after wedding video

prajakta gaikwad new post after wedding video : लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने शेअर केलेल्या पहिल्याच व्हिडिओने सोशल मीडियावर धूम माजवली असून तिच्या पारंपरिक साजशृंगारासह ठसठशीत मंगळसूत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्राजक्ता गायकवाडचा भावुक डान्स व्हायरल; आई-बाबांच्या डोळ्यात आले पाणी!

prajakta gaikwad wedding video going viral

prajakta gaikwad wedding video going viral : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. लग्नातील संगीत समारंभात प्राजक्ताने आई-बाबांसाठी केलेला डान्स पाहून सर्व भावुक झाले असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्राजक्ता गायकवाडचा रॉयल विवाहसोहळा चर्चेत; शंभुराजसोबत नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात!

prajakta gaikwad shambhuraj khutwad wedding ceremony

prajakta gaikwad shambhuraj khutwad wedding ceremony : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आज पारंपरिक पद्धतीने शंभुराज खुटवडसोबत सात फेर्‍यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली असून, लग्नातील रॉयल अंदाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल; लग्नाची तयारी सुरू

prajakta gaikwad mehendi ceremony

prajakta gaikwad mehendi ceremony : प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना रंग चढू लागला असून तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या घरी लगीनसोहळ्याची धामधूम; घाणा व बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला

prajakta gaikwad wedding preparations ceremony

prajakta gaikwad wedding preparations ceremony : प्राजक्ता गायकवाडच्या घरी लग्नसोहळ्याची धामधूम रंगली असून घाणा भरण्यापासून बांगड्या चढवण्यापर्यंतचे विधी आनंदात पार पडले. अभिनेत्रीचा मराठमोळा रूपातला लूक चाहत्यांच्या मनात पुन्हा घर करतोय.

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan प्राजक्ता गायकवाडच्या पहिल्या केळवणाचा थाटबिंदू, लग्नाच्या लगबगेला गती

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या पहिल्या केळवणाचे फोटो समोर आलेत. सुंदर फुलांची सजावट, पंचपक्वानांची तयारी आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उठली आहे. अभिनेत्री लवकरच पुण्यातील उद्योगपती शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.