‘फुलपाखरु’ मालिका अचानक सोडण्यामागचं खरं कारण चेतन वडनेरेनं सांगितलं म्हणाला.. Chetan Vadnere Phulpakhru Serial
लोकप्रिय अभिनेता Chetan Vadnere सध्या ‘लपंडाव’ या मालिकेत झळकत आहे. पण एकेकाळी चर्चेत असलेली ‘फुलपाखरु’ मालिका त्याने अर्ध्यातच का सोडली, याचं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. त्याच्या प्रवासातील संघर्ष, अभिनयाची आवड आणि पहिली लीड भूमिका मिळवण्यासाठी केलेली मेहनत याविषयी तो मनमोकळा बोलला.