Pankaj Dheer Death महाभारत मालिकेतील ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड; अभिनेता पंकज धीर यांचे कर्करोगाशी लढत असताना निधन

Pankaj Dheer Death

‘महाभारत’ मालिकेत कर्णाची अविस्मरणीय भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचे निधन झाले आहे. कर्करोगाशी दीर्घ झुंज देत अखेर त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.