ऑनस्क्रीन नणंद-भावजयीची खास बॉण्डिंग; तेजश्री प्रधानसाठी पूर्णिमा डेची भावूक पोस्ट चर्चेत
tejasri pradhan purnima dey emotional bond veen doghantali tutena serial : ‘वीण दोघांतली तुटेना’ मालिकेतील अभिनेत्री “पूर्णिमा डे”ने “तेजश्री प्रधान”साठी शेअर केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑनस्क्रीन नात्यापलीकडे ऑफस्क्रीनही दोघींमध्ये घट्ट मैत्री असल्याचे दिसून येत आहे.