अभिनेत्री एतशा संझगिरीचा अभिनेता निषाद भोईर यांचा झाला साखरपुडा Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement

Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement

Nishad Bhoir Aetashaa Sansgiri Engagement सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ फेम या कलाकारांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.