प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण; ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मध्ये झळकणार Prajakta Koli Marathi Movie
Prajakta Koli पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत असून, हेमंत ढोमेच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात ती झळकणार आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघसह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असणार आहेत.