“नशीबवान मालिकेत नेहा नाईकची एंट्री; आदिनाथ कोठारेबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत म्हणाली – हे स्वप्नवत क्षण आहेत”

nashibvan maliket neha naik ani adinath kothare

‘नशीबवान’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री Neha Naik सध्या चर्चेत आहे. आदिनाथ कोठारेसोबतच्या तिच्या पहिल्या अनुभवाबद्दल बोलताना तिने या प्रवासाला “स्वप्नवत” असा शब्द दिला आहे.