स्वप्नपूर्तीचा खास क्षण ! ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम भूमिजा पाटीलने घेतली नवी कार !
navari mile hitlerla fame bhumija patil new car dream fulfillment : लोकप्रिय मराठी अभिनेत्री भूमिजा पाटील हिने अखेर आपले दीर्घकाळचे “नवीन गाडी” घेण्याचे स्वप्न पूर्ण केले असून या “स्वप्नपूर्ती”च्या खास क्षणी कुटुंबासह तिच्या सहकलाकार मित्रांनीही उपस्थित राहून आनंदात सहभागी होत विशेष क्षण संस्मरणीय केला.