One Last Time…! ‘नशीबवान’ मालिकेचा शेवट; नेहा नाईकची भावुक पोस्ट

nashibwan marathi serial endingneha naik post

nashibwan marathi serial endingneha naik post : “स्टार प्रवाह” वरील “नशीबवान” मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, मुख्य अभिनेत्री नेहा नाईकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत या प्रवासाच्या आठवणी जागवल्या आहेत.