‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट! जुन्या खलनायिकेची दमदार पुनरागमन नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री
muramba serial new entry reva rajadhyaksh twist : ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. अक्षय-रमाच्या आयुष्यात जुन्या खलनायिकेची परत एन्ट्री होत असून, त्यासोबत एका नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री होणार आहे. या नव्या ट्रॅकमुळे ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.