तो चिखल अंगावर ओतताना… शीतल क्षीरसागर चा खास अनुभव; अभिनेत्रीने उघड केला ‘त्या’ सीनचा रोमांचक किस्सा

sheetal kshirsagar chikhal scene shooting anubhav

sheetal kshirsagar chikhal scene shooting anubhav : शीतल क्षीरसागर हिने ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेतील चिखल असलेल्या आव्हानात्मक सीनच्या शूटिंगबद्दल खास अनुभव शेअर करत चाहत्यांना पडद्यामागील क्षणांची झलक दिली आहे.

माझ्या भूमिकेवरून मला जज करू नका”; कमळी फेम केतकी कुलकर्णीची मनापासून प्रतिक्रिया

ketaki kulkarni speaks on negative role in kamli

ketaki kulkarni speaks on negative role in kamli : कमळी मालिकेतल्या नकारात्मक भूमिकेमुळे काही प्रेक्षक टीका करत असल्याने अभिनेत्री Ketaki Kulkarni दुखावली; “खऱ्या आयुष्यात मी अगदी वेगळी आणि गोड आहे,” असं स्पष्ट वक्तव्य.

मुंबईच्या स्वप्ननगरीत ‘माधवी निमकरने घेतलं दुसऱ्यादां घर आनंद शेअर करत म्हणाली – Dream in Progress…

madhavi nimkar second home mumbai dream progress

madhavi nimkar second home mumbai dream progress : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री Madhavi Nimkar हिनं मुंबईत तिचं दुसरं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर घराचे खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि हे स्वप्न आशीर्वादामुळे पूर्ण झाल्याचं सांगितलं.

मुंबईच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेली श्रेया बुगडे, इन्स्टाग्रामवर व्यक्त केला संताप

mumbai traffic shreya bugade Angry

mumbai traffic shreya bugade Angry : मराठी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली आणि वैतागून इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या अनुभवाची कहाणी सांगितली.