मेहनतीच्या पैशांसाठी शशांक केतकरचा ठाम लढा; मराठी कलाकारांचा एकमुखी पाठिंबा

Shashank Ketkar unpaid dues support from fellow artists

Shashank Ketkar unpaid dues support from fellow artists : लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याने थकीत मानधनाबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर मराठी मनोरंजनसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे. अनेक कलाकारांनी त्याला जाहीर पाठिंबा देत स्वतःचे अनुभवही मांडले आहेत.