संकेत पाठकचा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील प्रवास संपला; चाहत्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया

Sanket Pathak Bigg Boss Marathi 6 evicted

Sanket Pathak Bigg Boss Marathi 6 evicted : बिग बॉस मराठी सीझन ६ मधून संकेत पाठकचा अनपेक्षित एक्झिट झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. मजबूत खेळाडू मानल्या जाणाऱ्या संकेत पाठकच्या बाहेर पडण्यामागचं कारण काय?

तन्वी कोलते पुन्हा कॅप्टन; घरातील समीकरणे बदलणार का?

tanvi kolte bigg boss marathi 6 second time captain

tanvi kolte bigg boss marathi 6 second time captain : बिग बॉस मराठी ६ मध्ये तन्वी कोल्टे बिग बॉस मराठी ६ दुसऱ्यांदा कॅप्टन ठरत पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळवतेय. तिच्या निर्णयांमुळे घरात नव्या समीकरणांची सुरुवात होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi 6 मधून आणखी एक धक्कादायक Exit; संस्कृती जाणार घराबाहेर?

sanskriti salunkhe bigg boss marathi 6 exit

sanskriti salunkhe bigg boss marathi 6 exit : Bigg Boss Marathi Season 6 मधून संस्कृती साळुंखेचा (Sanskriti Salunkhe) प्रवास अखेर संपला आहे. तिच्या गेमबद्दल प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

त्या मुलीत क्षमता आहे, पण शिस्त शिकणं गरजेचं; आयुष संजीवचे रुचिता जामदारबद्दल स्पष्ट मत

ayush sanjeev clear opinion on ruchita jamdar

ayush sanjeev clear opinion on ruchita jamdar : बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आयुष संजीव ने रुचिता जामदारच्या खेळावर थेट भाष्य केले. तिच्यात सुधारण्याची ताकद आहे, मात्र आदर आणि शिस्त अजून शिकण्याची गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले.

शिवने मदत केली नाही, पण मी त्याच्यासाठी भांडले जान्हवी किल्लेकर काय म्हणाली?

janhvi killekar shiv thakare golden card controversy

janhvi killekar shiv thakare golden card controversy : The 50 Marathi Show मधून बाहेर पडल्यानंतर जान्हवी किल्लेकर ने शिव ठाकरेला गोल्डन कार्ड दिल्याचा खुलासा केला. “मी त्याच्यासाठी भांडले होते,” असं म्हणत तिने तिची बाजू स्पष्ट मांडली.

TMKOC फेम अभिनेत्री प्राजक्ता शिसोदेची बिग बॉस मराठी ६ वर स्पष्ट प्रतिक्रिया, वाद आणि आदराच्या मुद्द्यावर भाष्य

prajakta shisode bigg boss marathi season 6 reaction

prajakta shisode bigg boss marathi season 6 reaction : Bigg बॉस मराठी सीझन ६ मधील सततच्या वादांवर TMKOC फेम अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे यांनी सोशल मीडियावर परखड प्रतिक्रिया दिली असून, स्पर्धकांच्या वागणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

नवरी मिळे हिटलरला फेम राकेश बापटची बिग बॉस मराठी ६ मध्ये दमदार एन्ट्री; सहकलाकाराकडून खास शुभेच्छा

raqesh bapat big boss marathi season 6 entry

raqesh bapat big boss marathi season 6 entry : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला असून बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील त्याच्या सहभागामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.