अपूर्वा नेमळेकर पुन्हा संसार थाटण्यास उत्सुक; म्हणाली, “योग्य जोडीदार मिळाल्यास दुसरी संधी घ्यायलाच आवडेल”

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं की, योग्य जोडीदार मिळाला तर ती आयुष्याला पुन्हा एक नवा अध्याय सुरू करण्यास तयार आहे.

“‘प्रेम नकळत होत नाही!’ गश्मीर महाजनिचं मनमोकळं उत्तर चर्चेत”

gashmeer mahajani prem nakalt hot nahi

gashmeer mahajani prem nakalt hot nahi : “प्रेम नकळत होत नाही,” असं ठामपणे सांगत अभिनेता Gashmeer Mahajani ने चाहत्याच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

“मराठी सिनेइंडस्ट्रीत जान्हवी सावंत चा दमदार प्रवेश: ‘आरपार’ चित्रपटातून नवोदित चेहरा चर्चेत”

jahavi sawant marathi navodit actress aarpar movie

jahavi sawant marathi navodit actress aarpar movie predarshan abhinay : जान्हवी सावंत ने ‘आरपार’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नवोदित अभिनेत्रीची ही पहिली झळक, तिच्या आगामी करिअरसाठी नवे दालनं उघडते.

“हृता दुर्गुळेवर जीव ओवाळणारा फॅन, प्रपोज करताच हातावर कोरलं अभिनेत्रीचं नाव – भन्नाट कारनामा व्हायरल!”

hruta durgule aarpaar chahata propose autograph tattoo marathi cinema news

hruta durgule aarpaar chahata propose autograph tattoo marathi cinema news : नवीन चित्रपट ‘आरपार’च्या प्रमोशनदरम्यान Hruta Durgule ला एका चाहत्याने थेट प्रपोज केलं. अभिनेत्रीचा ऑटोग्राफ घेऊन तो आपल्या हातावर कायमचा टॅटू म्हणून कोरल्याने हा अनोखा किस्सा चर्चेत आला आहे.

“‘ट्रोलिंग आधी स्वतःपासून सुरू करा’; प्रथमेश परब पत्नी क्षितीजा घोसाळकरची स्पष्ट प्रतिक्रिया”

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling : सोशल मीडियावर ट्रोलिंगविरोधात अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ठाम भूमिका घेतली आहे. एका व्हिडिओद्वारे तिने ट्रोलर्सना आरशासमोर उभं राहून स्वतःला ट्रोल करण्याचा सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये, सातवा हप्ता लवकरच वितरित होणार

namo shetkari yojana 7th installment 2000 rs

Namo Shetkari Yojana अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे. 2000 रुपयांचा हा हप्ता खरीप हंगामात दिलासा देणारा ठरत असून, लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.