लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा सासरी थाटात गृहप्रवेश; उखाणा घेत म्हणाली – “जन्मोजन्मी असाच जोडीदार हवा”

apurva nemlekar gruhpravesh video

apurva nemlekar gruhpravesh video : मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर हिने लग्नानंतर सासरी केलेला गृहप्रवेश सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फुलांच्या वर्षावात झालेलं स्वागत, सुंदर सजावट आणि उखाणा घेताना व्यक्त केलेल्या भावना यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून प्रेमाची कबुली; अपूर्वा नेमलेकर चा प्रपोजल व्हिडीओ लग्नानंतर व्हायरल

apurva nemlekar beach proposal video after marriage

apurva nemlekar beach proposal video after marriage : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी विवाहबंधनात अडकलेल्या अपूर्वा नेमलेकर हिने लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या खास समुद्रकिनारी प्रपोजलचा सुंदर व्हिडीओ शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अपूर्वा नेमळेकर पुन्हा संसार थाटण्यास उत्सुक; म्हणाली, “योग्य जोडीदार मिळाल्यास दुसरी संधी घ्यायलाच आवडेल”

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं की, योग्य जोडीदार मिळाला तर ती आयुष्याला पुन्हा एक नवा अध्याय सुरू करण्यास तयार आहे.